कीर्तनालंकार पदविका अभ्यासक्रम
दादर येथील कीर्तनवर्ग
१) ३ वर्षे मुदतीचा अंश-कालीन “कीर्तन अलंकार “पदविका अभ्यासक्रम. प्रवेश प्रक्रिया मे महिन्यात सुरु. वर्ग जून पहिल्या सप्ताहात सुरु होतो
२) प्रवेश सर्वांसाठी मुक्त, शिक्षण, वय, जात, अशा अटी नाहीत.
३) वर्ग दादर येथे सायं. ६ ते ८.३० या वेळात आठवड्यातून २ वेळा.
४) मराठी माध्यमातून नारदीय कीर्तनाच्या सर्व अंगांचे शास्त्र शुद्ध शिक्षण दिले जाते.
५) ३ वर्षांचे वार्षिक शुल्क प्रतिवर्षी रु. ४०००/- आहे.
६) नियमित चाचणी परीक्षा, नामवंत कीर्तंनकारांची प्रात्यक्षिके,
७) सुसज्ज ग्रंथालय (सशुल्क) आणि कीर्तन सरावाच्या अनेक संधी उपलबद्ध .
८) शैक्षणिक शिबिरे, स्पर्धा, सराव कीर्तने आणि चक्री कीर्तनाचे आयोजन.
९) लेखी आणि प्रात्यक्षिक वार्षिक परीक्षा वर्षाअखेरीस एप्रिल मध्ये.
१०) तिसऱ्या वर्षाला प्रत्येकास स्वतंत्र कीर्तन लेखन व सादरीकरण करण्यासाठी प्रकल्प आणि त्यासाठी मार्गदर्शन.
घर बसल्या कीर्तनकार व्हा !
१) प्रवेशासाठी कोणत्याही अटी नाहीत.बाहेरगावी राहणाऱ्यांना अग्रक्रम.
२) शुल्क रू, दीड वर्षाच्या प्रथम सत्रासाठी.३०००/-२रे वर्ष.रु.३५००/- आणि तृतीय सत्र रु./-४०००/-
३) प्रत्येकी दीड वर्षाची ३ सत्रे . (साडेचार वर्षाचा)असा परिपूर्ण ” कीर्तन विशारद पदविका ” अभ्यासक्रम)
४) अभ्यासक्रमानुसार प्रत्येक सत्रासाठी वाचनाचे साहित्य आणि ध्वनी तबकडी दिल्या जातात.
५) दर महिन्यात एका रविवारी दादर/केंद्रस्थान येथे सराव शिबिरे व शंका समाधान,मार्गदर्शन केले जाते.
६) घरच्या घरी अभ्यासक्रम पूर्ण करून दादर येथे प्रत्येक सत्रानंतर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा.
७) आपल्या नजीक राहणाऱ्या अनुभवी कीर्तनकरांचा परिचय आणि मार्गदर्शन उपलब्ध.
८) संस्थेच्या “प्रगत” अभ्यासक्रमासाठी अग्रक्रमाने प्रवेश.
९) तिसऱ्या वर्षाला प्रत्येकास स्वतंत्र कीर्तन लेखन व सादरीकरण करण्यासाठी प्रकल्प आणि त्यासाठी मार्गदर्शन.
मुम्बई येथे दूरस्थ"चे मुख्य केन्द्र असून या अभ्यासक्रमाची अनेक उपकेन्द्रे आहेत .
( शुल्कात काही बदल झाले असल्यास कृपया आधी विचारणा करून घ्यावी. मे २०२३ पर्यंत वरील माहिती वर देत आहोत.)
मुंबई,दादर, औरंगाबाद, ह.भ.प.सौ. उमा तेंडोलकर.-९८६९०२५२०६.
चिपळूण,रत्नागिरी,ह.भ.प. श्री.महेशबुवा काणे.-९०११२२१३१५.
पनवेल.ह.भ.प.श्री.श्रीरामबुवा चितळे .-८६५२०५३००६.
डोंबिवली. आणि नेरळ जि.रायगड श्री.ह.भ.प.श्री.सुहासबुवा सरपोतदार.९८२०५९४३१३.
सिंधुदुर्ग. ह.भ.प. श्री.श्रीरामबुवा झारापकर.९७३०२४८३२६.
बीड,-ह.भ.प.श्री.भरतबुवा रामदासी.९४२१३४४९६०.
वाशीम,मालेगाव.ह.भ.प.श्रीरामबुवा रोडे.९४२३१३०८२२.
गोवा. ह.भ.प. सौ. शुभदा डिचोलकर. ९५४५५४१९३२
पाली,सुधागड,जि.रायगड .ह.भ.प.सौ अवनि धनंजय गद्रे. ८७९३०५८१०८.
बोरीवली प. मुंबई .ह.भ.प. सौ.शुभदा प्रभाकर फणसे. ९९६९८२५६८२,९९६९४७४४२६. ८५९१७३१७०४
Email... spphanse@gm gmail.com, pphanse1@ gmail.com (Online or Offline)
अलिबाग जि.रायगड. ह.भ.प.श्री विजय सोमण , ९८९२८०३०३९.
पुणे शहर, ह.भ.प. श्री.मकरंदबुवा करंबेळकर , ९९२२०८१०६५.
नासिक आणि धुळे. ह.भ.प. सौ.चारुकेशी उत्पात लवाटे . ९९६७४७३५०४
मिरज , ह.भ.प. श्री.कौस्तुभबुवा रामदासी. ८३६९९९०६१७,९८५०९९४८९८.
संस्थेची अशी १४ केंद्रे आहेत. आणखी काही ठिकाणी सुरु करण्याची योजना आहे. आपण त्यासाठी दादर कार्यालयाशी संपर्क करावा.
एक प्रगत अभ्यासक्रम. (* फक्त विद्यमान कीर्तनकारांसाठी.)
१) ” कीर्तन करतो तो कीर्तनकार.” या एकाच निकषावर मराठी लिहू-वाचू आणि बोलू शकणाऱ्या कुणालाही प्रवेश.
२) २ वर्षांचा प्रगत अभ्यासक्रम, संस्थेच्या ” कीर्तनालंकार / कीर्तन विशारद ” पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना अग्रक्रम.
३) दादर किंवा मध्य रेल्वेवर कर्जत, जिल्हा रायगड येथे शनिवार / रविवार अशी २ दिवसाची ४ निवासी शिबिरे.(एकूण ८ )
४)नामवंत कीर्तनकारांचे मार्गदर्शन. सुयोग्य शांत वातावरण.
५) धर्म, संस्कृती, आणि नारदीय कीर्तन विषयक ग्रंथांचा अधिक परिचय व अभ्यास.
६) प्रात्यक्षिके, सराव, चर्चासत्रे, व्याख्याने यांचे आयोजन. आणि प्रतिवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा.
७) आजी – माजी विद्यार्थी आणि नामवंत कीर्तनकारांशी परिचय .
८) यशस्वी कीर्तनकारांना ” कीर्तन मधुकर ” सन्मान प्राप्त होतो .
९) शुल्क प्रत्येक वर्षासाठी रु.४०००/-
१) निष्णात वादकाकडून मार्गदर्शन.
२) प्रवेशासाठी सर्वाना समान संधी उपलब्ध.
३) संस्थेची स्वतःची वाद्ये उपलब्ध आहेत.
४) वर्ग दादर येथे सोयीच्या वेळात.
५) प्रगतीनुसार कीर्तनासाठी साथ करणे शक्य.
६) सर्वाना परवडेल असे माफक शुल्क.
भजन आणि सुगम संगीत गायन वर्ग फक्त महिलांसाठी प्रवेश.
१) तज्ञ आणि कुशल व्यक्तीकडून मार्गदर्शन.
२) आठवड्यातून एक दिवस, दुपारचे वर्ग. मंगळवारी भजन वर्ग आणि बुधवारी सुगम संगीत गायन वर्ग.
३) संगीत साथीसह नियमित सराव आणि मार्गदर्शन.
४) बाहेरील कार्यक्रमात सादरीकरण व सहभाग शक्य.
५) सर्वाना परवडेल असे माफक वार्षिक शुल्क. भजन वर्ग रु. १०००/- आणि सुगम गायन वर्ग रु. १६००/-
१) सुमारे १ वर्षाचा परिपूर्ण अभ्यासक्रम.
२) श्री सत्यनारायण पूजा, श्री गणेश पूजा तसेच अन्य महत्वाच्या पूजा विधीचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन.
३) निवडक स्तोत्रे व पूजा मंत्रांचे पाठांतर.
४) संस्कृत भाषेचा उच्च्चारासाहित भरपूर सराव.
५ ) सुसज्ज ग्रंथालयाची सोय उपलब्ध.