कीर्तनकार यादी आणि संपर्क
त्यासाठी कीर्तनकारांची उपलब्धता, कार्यक्रमाचे स्थान , दिवस आणि वेळ , कीर्तनाचे विषय , मानधन, साथ-संगत, प्रवास व्यवस्था वगैरे गोष्टी कीर्तनकाराशी बोलून नक्की कराव्यात.
आपण कीर्तनकार असल्यास या माहिती महाजालाच्या संकेत स्थळावर ” स्वेच्छेने ” आपले नाव येथें नोंदविण्यासाठी शुल्क दशवार्षिक रु. १०००/- (एक हजार मात्र ) वर्गणी कीर्तन संस्थेच्या कार्यालयात पत्रासह पाठवावी.)
(पत्रात आपले पूर्ण नांव,पत्ता, दूरभाष / भ्रमण ध्वनी क्र. भरलेली वर्गणी, कीर्तन आरंभ वर्ष आणि कीर्तनाची संख्या यांची माहिती पाठविणे आवश्यक आहे.(एकदा भरलेल्या शुल्काचा कोणत्याही कारणास्तव परतावा मिळणार नाही,किंवा हस्तांतरणहि होणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संपर्क-२४३२१४७४/९८२१५०५२१५/९९३०३६०३३५/२८९९१७३६/९९६९४७४४२६