शालिवाहन शक १९३९(हेमलम्बीनाम संवत्सर), ख्रिस्त वर्ष (२०१७-२०१८ ) मधील आमचे कार्यक्रम. * *
• सकाळी ९.०० ते १२.०० सराव वर्ग, होम-हवन इत्यादी विशेष आयोजित उपक्रम
• दुपार १.०० ते ४.००. पौरोहित्य/भजन/सुगम संगीत वर्ग
• सायंकाळ ४.१५ ते ६.०० कीर्तन सेवा. (अधिक माहिती साठी खाली दिलेले विशेष कार्यक्रम पहा.)
• सायंकाळ ६.०० ते ८.३० कीर्तन वर्ग.
• चैत्र – कीर्तनकार व विद्यार्थ्यांची कीर्तन सेवा.( २२ मार्च ते ३० मार्च ,२०२३ ) कीर्तन महोत्सव.
(३ एप्रिल ते २० एप्रिल) ह.भ.प.श्री.रामचंद्र बुवा भिडे ,पुणे यांची कीर्तने.
• वैशाख- कीर्तन सेवा,(२१ एप्रिल ते २९ एप्रिल ) ह.भ.प. श्री. अशोकबुवा उपाध्ये. ठाणे यांची कीर्तन सेवा.
( ११ मे -१३ मे) ह.भ.प. शंकर विश्वासराव .मुंबई आणि (१५ मे ते १९ मे ) ह.भ.प. सौ, अवनी गद्रे ,पाली. यांची कीर्तन सेवा.
जेष्ठ. ( २० मे ते १७ जुने) ह.भ.प. नंदकुमार कर्वे, पनवेल. यांची कीर्तन सेवा.
• आषाढ- ( १९ जून ते १७ जुलै ) ह.भ.प. श्री. श्रीपाद बुवा केळकर, कल्याण. यांची कीर्तन सेवा.
श्रावण अधिक. (१८ जुलै ते १६ ऑगस्ट ) ह.भ.प. श्री. गंगाधर बुवा व्यास, डोंबिवली
• श्रावण- निजी (१७ ऑगस्ट -१५ सप्टेंबर) ह.भ.प. श्री मकरंद बुवा करम्बेळकर,,पुणे ,यांची कीर्तन सेवा .आणि संस्थेचा वर्धापन दिन समारंभ.
• भाद्रपद – (१६ सप्टेंबर - १४ ऑक्टोबर) ह्.भ.प.श्री संतोष पित्रे, डोंबिवली.,यांची कीर्तन सेवा
• अश्विन – (१६ ऑक्टोबर - ११ नोव्हेंबर ) नवरात्री उत्सव आणि ह.भ.प. विद्यार्थी समूह . यांची कीर्तन सेवा.
• कार्तिक - (१६ नोव्हेंबर - २६ नोव्हेंबर ) ह.भ.प.आदित्य देशकर.यांची कीर्तन सेवा . दीपावली आणि श्रीज्ञानेश्वरी पारायण .
• मार्गशीर्ष – ( १३ डिसेंबर - ) ह. भ. प , यांची कीर्तन सेवा.प्रकल्प कीर्तने ,श्रीगीता जयंती निमित्त गीतापठण.
• पौष – १५ जाने २०२४ - १४ फेब्र ) ह.भ.प.सौ. उमा तेंडोलकर.दादर. यांची कीर्तन सेवा.
• माघ – १५ फेब्रु - १६ मार्च ) ह,भ,प. शामसुंदर बुवा शिखरे ,गोराई .ग्रंथराज श्रीदासबोध पारायण, महाशिवरात्री निमित्त श्रीशिवलीलामृत पठण.
• फाल्गुन – १७ मार्च - १५ एप्रिल) ह,भ,प. सौ. अनिता चिंचपुरकर. बीड .आणि माजी विद्यार्थी यांची कीर्तन सेवा.
(माहिती संकलन.आणि वृत्तांकन .ह.भ.प. श्री.निलेश बुवा परब .दादर मुंबई.)
मुंबई गोरक्षण मंडळासाठी मदत योजना. (वर्षभर )
ऑक्टो ते नोव्हे. वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र , अन्नदान (धान्य वस्त्र, संकलन इ.)
रंगावली वर्ग. –दर रविवारी दुपारी २ ते ३ अशी ६ सत्रे, शुल्क . रु.५००/-
प.पु. ” अक्कलकोट स्वामी परिवार सत्संग “
( * * वरील कार्यक्रमाच्या आयोजनात आणि तत्कालीन गरज भासल्यास योग्य ते बदल करण्याचे सर्वाधिकार कार्यकारी मंडळ राखून ठेवीत आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयात संपर्क करावा.)
संस्थेची वेबसाईट ..keertansanstha.co.in
—————------------------------------------